अभिनेता रितेश देशमुखने मुलगा राहिलच्या वाढदिवसाच्या निमित्ताने खास गाण्याचा व्हिडीओ शेअर केला. राहिलबरोबर तो गातो आहे. तर जेनेलियाने मुलाला पत्र लिहिंल आहे. Watch this video to know more. Senior Correspondent - Darshana Tamboli, Video Editor- Omkar Ingale.